तलाठी भरती
तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे.
तलाठी भरती लवकरच येणार
नमस्कार मित्रांनो तर या लेखांमध्ये आपण तलाठी भरती बद्दल विशेष माहिती घेणार आहोत ह्यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 4000 पेक्षा जास्त तलाठी संवर्गातील पदे भरणार आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.
* वयोमर्यादा
सर्वसाधारण प्रवर्ग :- 19 ते 30
मागास प्रवर्ग :- 19 ते 43
* नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
* पगार किती असेल
तलाठी भरतीसाठी पगाराचा निकष पुढीलप्रमाणे आहे
ग्रेड पे 2400 तलाठ्यांसाठी पगार 5200 ते 20200 प्लस
* परीक्षेची स्वरूप कसे असेल
भाषा मराठी25 प्रश्न 50 गुण, भाषा इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण,
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण ..प्रश्नांची संख्या 100 आणि गुण 200

Comments
Post a Comment