Posts

रशिया युक्रेन वार

Image
 रशिया युक्रेन वार  महासत्ता असलेले देश रशिया आणि युक्रेन यांनी क्षेपणास्त्रे   दागायला सुरुवात केलेली आहे.त्यामुळे दोन्ही देशाची लोक खूप घाबरले आहेत, तसेच अशा या वागण्यामुळे विविध देशाच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे.   रशिया आणि युक्रेन देशाची निर्मिती  रशिया आणि युक्रेन या देशाची निर्मिती एकाच दिवशी झाली, जसे की आपला स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन यांचा स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी केला जातो तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 1991 पूर्वी सोवियत रशिया जगातील  कम्युनिस्ट गटाचे नेतृत्व करत होता आणि त्यांची अमेरिकेशी जोरदार स्पर्धा होती नंतर सोवियत रशिया आणि अमेरिका यांच्यातील तीव्र शत्रूचा सामना करावा लागला दोन्ही देश बऱ्याचदा युद्धाच्या टोकाला पोहोचले 1945 ते 1991 हा काळ संपूर्ण जग शीत युद्ध म्हणून ओळखू लागले पण या शर्यतीत अमेरिका विजयी झाली आणि 25 डिसेंबर 1991 रोजी यु एस एस आर पंधरा देशांमध्ये विभागली गेली त्यामुळे अमेरिका संपूर्ण जगाचा पुढारी बनला गेला  1991 मध्ये रशिया निराश झाला  1991 मध्ये रशियन लोक विभागले गेले त्यामुळे त्यांची खूप नाराजी झाली त्यावेळी रशियाची

तलाठी भरती

Image
तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे.   तलाठी भरती लवकरच येणार   नमस्कार मित्रांनो तर या लेखांमध्ये आपण तलाठी भरती बद्दल विशेष माहिती घेणार आहोत ह्यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 4000 पेक्षा जास्त तलाठी संवर्गातील पदे भरणार आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.  * वयोमर्यादा  सर्वसाधारण प्रवर्ग :- 19 ते 30  मागास प्रवर्ग :- 19 ते 43 * नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र * पगार किती असेल  तलाठी भरतीसाठी पगाराचा निकष पुढीलप्रमाणे आहे  ग्रेड पे 2400 तलाठ्यांसाठी पगार 5200 ते 20200 प्लस * परीक्षेची स्वरूप कसे असेल  भाषा मराठी25 प्रश्न 50 गुण, भाषा इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण,   सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण ..प्रश्नांची संख्या 100 आणि गुण 200

ताक पिण्याचे फायदे

Image
ताक पिण्याचे फायदे🍶 १. ताक पिल्याने तुमचे शरीर थंड राहते २. ताक पिल्याने उन्हाळा कमी लागतो ३. ताक पिल्याने दिवसभर तुम्ही खूप उत्साहात राहता ४. ताक पिल्याने पित्ताचा त्रास कमी होतो ५. दररोज उपाशीपोटी ताक पिल्याने तुमचे पोटाचे विकार बऱ्यापैकी कमी होतात ६. ताक पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते